Wednesday, March 25, 2026

Latest Posts

आंबा घाटात ७० फूट दरीत ट्रॅव्हल्स कोसळली

रत्नागिरी :  कोल्हापूर रत्नागिरी आंबा घाट चकरी वळणावर खासगी ट्रॅव्हल्स ७०  फूट खोल दरीत कोसळली असून कोणतीही जीवित हानी नाही. ही घटना शुक्रवारी सकाळी पाचच्या दरम्यान घडलेली आहे. किरकोळ दुखापत झालेली आहे त्यांना  प्राथमिक आरोग्य केंद्र साखरपा येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून अधिक तपास चालू आहे. अंदाजे बस मध्ये ९५ लोक होती.

spot_img
spot_img

Latest Posts

spot_img

Don't Miss

Stay in touch

To be updated with all the latest news, offers and special announcements.