Friday, March 27, 2026

Latest Posts

उद्या रत्नागिरीत फोटोग्राफी वर्कशॉपचे आयोजन

भारतातील नामांकित फोटोग्राफी मेंटर व नॅशनल अवॉर्ड विजेते फोटोग्राफर देवदत्त कशाळीकर आणि डिजिटल मार्केटिंग एक्सपर्ट संदीप भागवत यांचे  मार्गदर्शन लाभणार

रत्नागिरी: रत्नागिरी जिल्हा फोटो व व्हिडिओ व्यवसायिकांची सहकारी संस्था यांनी रत्नागिरी फोटोग्राफी वर्कशॉप आयोजित केले आहे. हे वर्कशॉप ८ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ९ ते दुपारी ४ वाजेपर्यंत माळनाका येथील शासकीय विश्रामगृह येथे असणार आहे. या फोटोग्राफी वर्क शॉपला भारतातील नामांकित फोटोग्राफी मेंटर व नॅशनल अवॉर्ड विजेते फोटोग्राफर देवदत्त कशाळीकर आणि डिजिटल मार्केटिंग एक्सपर्ट संदीप भागवत यांचे  मार्गदर्शन लाभणार आहे.
   या फोटोग्राफी वर्कशॉप साठी लिमिटेड जागा असल्याने लवकरात लवकर बुकिंग करा असे आव्हान संस्थेकडून करण्यात आले आहे. अनिकेत जाधव 7397988844 यांच्या क्रमांकावर ऑनलाईन पेमेंट 200 रुपये ह्या वर्कशॉपची फी असून अनिकेत जाधव यांच्या मोबाईलवर याच्या स्क्रीन शॉट पाठवणे. या वर्कशॉप मध्ये किशन फोटो प्लाझा कोल्हापूर आणि SRK लॅब मुंबई यांचे स्पेशल फोटोग्राफी मटेरियल प्रदर्शन भरवण्यात येणार आहे. तरी रत्नागिरीतील जास्तीत जास्त फोटोग्राफर यांनी वर्कशॉप चा लाभ घ्यावा असे आव्हान विनय बुटाला दिनेश शिंदे सुनील शेट्टी आणि परेश राजीवले यांनी केले आहे.

spot_img
spot_img

Latest Posts

spot_img

Don't Miss

Stay in touch

To be updated with all the latest news, offers and special announcements.