Saturday, March 21, 2026

Latest Posts

खेड शासकीय विश्रामगृहाचे लोकार्पण मंत्री योगेश कदम यांच्याहस्ते

खेड– खेड येथील शासकीय विश्रामगृह इमारतीच्या पुनर्बांधणी कामाचे आज लोकार्पण करण्यात आले. शहराच्या मध्यभागी वसलेली ही ऐतिहासिक इमारत आता नव्या रूपात सजली असून, खेडच्या वैभवात नवी भर घालेल, असा विश्वास प्रसंगी व्यक्त करण्यात आला.विश्रामगृहातील खोल्यांना खेड मतदारसंघातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्यांची नावे देण्यात आली आहेत. यामुळे या विश्रामगृहाचे महत्त्व अधिकच वाढले असून, त्याची नीटनेटकी देखरेख करणे ही आपली व सार्वजनिक बांधकाम विभागाची संयुक्त जबाबदारी असल्याचे यावेळी राज्यमंत्री योगेश कदम यांनी निर्देश दिले.या कार्यक्रमास शिवसेना उपनेते तथा माजी आमदार श्री. संजयजी कदम, जिल्हाप्रमुख श्री. शशिकांतजी चव्हाण, माजी जि. प. सार्वजनिक बांधकाम सभापती श्री. अण्णा कदम, तालुकाप्रमुख श्री. सचिनजी धाडवे, उपविभागीय अधिकारी सौ. पाटील, सार्वजनिक बांधकाम उपविभागीय अभियंता सौ. आशा जटाळ तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.

spot_img
spot_img

Latest Posts

spot_img

Don't Miss

Stay in touch

To be updated with all the latest news, offers and special announcements.