Sunday, March 29, 2026

Latest Posts

जिल्हास्तरीय योगासन स्पर्धेचे आयोजन

शिव योगा क्लासेस व प्रायोजक राजेश सोहनी अँड कंपनी यांनी Mr. Yogi and Miss. Yogini जिल्हास्तरीय योगासन स्पर्धा 2026-27 आयोजित करण्यात आली..या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्याला मान्यवर म्हणून लाभलेले आगाशे एम्पायर चे मालक श्री. अनंत मुकुंद आगाशे, स्पर्धेचे प्रायोजक श्री. राजेश रमेश सोहॊनी , राष्ट्रीय पंच श्री. रणवीर सावंत, राष्ट्रीय पंच डॉ .श्री.गौरव आंब्रे, योग प्रशिक्षक श्री. अशोक कुमठेकर, योग शिक्षक श्री. किरण संगरे, योग शिक्षिका सौ. श्रद्धा जोशी , योग प्रशिक्षक कु. अपूर्वा मुसळे , योग शिक्षिका डॉ.सौ. कविता फासके मॅडम यांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला.
हि स्पर्धा  4 गटांमध्ये व 2 वेगवेगळ्या स्वरूपात आयोजित करण्यात आली होती.
वयोगट.
1. १० वर्षा खालील मुले व मुली
2. ११ ते १४ वर्षे मुले व मुली
3. १५ ते १८ वर्षे मुले व मुली
4. १९ ते २५ वर्षे मुले व मुली

या स्पर्धेसाठी संपुर्ण जिल्ह्यातून 70 स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता.

हि स्पर्धा दोन प्रकार मध्ये राबवण्यात आली.
1. पारंपरिक आसने
2. Mr. Yogi and Miss. Yogini award

बक्षीस सभारंभासाठी लाभलेले प्रमुख पाहुणे  मा. श्री. महेश सामंत
पी ए,  उद्योग मंत्री नामदार श्री.उदयजी सामंत तसेच तें श्री साई अनिरुद्ध एज्यूकेशन सोसायटी, पाली, रत्नागिरी याचे उपाध्यक्ष हि आहेत.

ह्या स्पर्धेमध्ये आलेले क्रमांक पुढील प्रमाणे.

*वयोगट १० वर्षाखालील मुली:-*

प्रथम:- ईशा आशुतोष गुर्जर
द्वितीय:- वीरा अमेय गांधी 
तृतीय:- अवनी जानकर

*१० वर्षाखालील मुले:-*

प्रथम:- आरुष अमोल पाटील
द्वितीय:- शौर्य स्वराज मगदूम
तृतीय:- दक्ष महेंद्रसिंग राणा

*१४ वर्षाखालील मुली:-*

प्रथम:- राधिका मंदार पेडणेकर
द्वितीय:- दिया दिनकर सावर्डेकर
तृतीय:- दुर्वा अमोल साळवी

*१४ वर्षाखालील मुले:-*

प्रथम:- आयुष विक्रांत पाटील
द्वितीय:- स्वरूप मनोज खेराडे
तृतीय:- सोहम विजय बंडबे

*१८ वर्षाखालील मुली:-*

प्रथम:- सलोनी अमर शिर्के
द्वितीय:- श्रेया सविता बळीराम तारे

*१८ वर्षाखालील मुले:-*

प्रथम:- प्रतिक पुरंदर पूजारी
द्वितीय:- रत्नेश हितेश आडिवरेकर
तृतीय:- स्पंदन गौरव धामणे

ह्या वरील वयोगटांमधून प्रथम आणि द्वितीय क्रमांकाचे खेळाडू Mr.Yogi and Miss. Yogini ह्या अवॉर्ड साठी पात्र ठरले व त्या मुलांमधून *Mr. Yogi award* हा *प्रतिक पुरंदर पूजारी* ह्याने पटकावला व *Miss. Yogini award* हा *राधिका मंदार पेडणेकर* हिने पटकावला.

spot_img
spot_img

Latest Posts

spot_img

Don't Miss

Stay in touch

To be updated with all the latest news, offers and special announcements.