Thursday, April 9, 2026

Latest Posts

भैरी देवस्थानचा १२ रोजी चैत्री उत्सव

रत्नागिरी : शहरातील झाडगाव येथील ग्रामदैवत श्री देव भैरी देवस्थानचा चैत्री उत्सव रविवार दि. १२ एप्रिल रोजी साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्ताने राखण व गाऱ्हाणे घालण्याचा कार्यक्रम सकाळी होणार आहे. दुपारी १२ वाजता अभिषेक त्यानंतर भाविकांना दर्शनाचा लाभ घेता येणार आहे.

spot_img
spot_img

Latest Posts

spot_img

Don't Miss

Stay in touch

To be updated with all the latest news, offers and special announcements.