Friday, March 20, 2026

Latest Posts

लोकमान्य टिळकांच्या पुण्यतिथीनिमित्त भाजपकडून आदरांजली

रत्नागिरी : स्वातंत्र्याच्या लढ्यात आपल्या प्रखर राष्ट्रवाद आणि स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच* या घोषणेने भारतीयांच्या मनात स्वातंत्र्याची ज्वाला प्रज्वलित करणारे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या *पुण्यतिथीनिमित्त* *भारतीय जनता पार्टीतर्फे  आज त्यांना अभिवादन करण्यात आले यावेळी प्रमुख उपस्थित पदाधिकारी महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष वर्षा ढेकणे, युवा जिल्हाध्यक्ष ऋषिकेश केळकर, शहराध्यक्ष दादा ढेकणे, प्रशांत डिंगणकर, राजू भाटलेकर, महिला शहराध्यक्ष पल्लवी पाटील, माजी नगरसेविका सुप्रिया रसाळ, प्रणाली रायकर,  संतोष सावंत, प्रवीण रायकर, सचिन गांधी, श्रीकांत देसाई, गुरुप्रसाद फाटक, शमी हरचेकर, मंदार भोळे, राजन पटवर्धन, बाबू सुर्वे, निलेश आखाडे, समीर वस्ता, शैलेश बेर्डे, तुषार देसाई, विजय माळवदे, सारिका शर्मा, सत्यवती बोरकर, नपुरा मुळ्ये, भक्ती दळी, सायली बेर्डे, वैभवी शिवलकर,प्रसाद फडके, नितीन गांगण, प्रज्ञा टाकळे, मंदार खंडकर,राजेश आंबेकर सचिन गांधी नितीन गांगण आदी मान्यवर कार्यकर्ते उपस्थित होते

spot_img
spot_img

Latest Posts

spot_img

Don't Miss

Stay in touch

To be updated with all the latest news, offers and special announcements.