Monday, March 23, 2026

Latest Posts

शिवसेनेचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या रत्नागिरीत

रत्नागिरी – जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आला आहे. या प्रचारासाठी खुद्द एकनाथ शिंदे रत्नागिरीत येणार आहेत. दक्षिण रत्नागिरी जस की लांजा, राजापूर, संगमेश्वर या ठिकाणच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री रत्नागिरीत येत असल्याचे शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष राहुल पंडित यांनी सांगितले. रत्नागिरी शहरातील साळवी स्टॉप येथील जलतरण तलावाच्या शेजारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा होणार आहे.

spot_img
spot_img

Latest Posts

spot_img

Don't Miss

Stay in touch

To be updated with all the latest news, offers and special announcements.