*ब्रेकिंग*
*वर्षा निवासस्थानी जागा वाटपावर गुरवारी रात्री उशिरा चालली बैठक.*
*याच बैठकीत उद्योगमंत्री उदय सामंत यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाढदिवसाच्या दिल्या शुभेच्छा.*
*उद्योग मंत्री उदय सामंत यांचा आज वाढदिवस.*
*जागा वाटपाचा तिढा आज सुटणार.*



