Wednesday, July 30, 2025

Latest Posts

कांचन डिजिटल घरगुती गणपती स्पर्धा अंतर्गत बालमूर्तीकारांसाठी गणेशमूर्ती साकारणे स्पर्धा 2025

🔸 नियमावली:-
1) स्पर्धेठिकाणी बालमूर्तीकारांनी शालेय गणवेश परिधान करून येणे आवश्यक.
2) स्पर्धेठिकाणी बालमूर्तीकारांनी शाळेचे ओळखपत्र आणणे अनिवार्य.
3) स्पर्धेठिकाणी विद्यार्थ्यांसोबत एकतरी शिक्षक उपस्थित असावा.
4) गणेशमूर्ती साकारण्यासाठी शाडू माती कांचन डिजिटलतर्फे देण्यात येईल.
5) गणेशमूर्ती साकारण्यासाठी
रद्दी पेपर, पाणी वाटी, चिरणी  किंवा कोरणी, ब्रश, गणपती ज्यावर काढणार असाल त्यासाठी पुठ्ठा व इतर आवश्यक साहित्य स्वतः आणावे
6) गणेश मूर्ती बनवण्यासाठी कमीत कमी दोन तास कालावधी असेल
7) गणेशमूर्ती रंगविण्यास मुभा नाही, त्यामुळे विद्यार्थ्यांनी रंग आणू नयेत.
8) गणेशमूर्ती साकारल्यावर स्पर्धेठिकाणी मूर्ती सर्वांना पाहण्यास खुली असेल.
9) स्पर्धा संपल्यावर बालमूर्तीकारांनी गणेशमूर्ती घरी नेणे बंधनकारक.
10) प्रत्येक स्पर्धकाला सहभाग प्रमाणपत्र देण्यात येईल
11) स्पर्धकाला नाष्ट्याची व्यवस्था केली आहे
अधिक माहितीसाठी
8999332757,9422576736

spot_img
spot_img

Latest Posts

spot_img

Don't Miss

Stay in touch

To be updated with all the latest news, offers and special announcements.