Monday, March 23, 2026

Latest Posts

कौशल फाळके यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

रत्नागिरी: रत्नागिरी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे माजी उपनगराध्यक्ष रोशन फाळके यांचा मुलगा कौशल फाळके यांनी शुक्रवारी  रत्नागिरीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. रत्नागिरीच्या नगरपरिषद निवडणुकीच्या आधी कौशल फाळके यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. कौशल फाळके यांना काँग्रेस पक्षाकडून  नगरसेवक पदासाठी  उमेदवारी मिळणार असल्याची जोरदार चर्चा  चालू आहे. प्रदेश सरचिटणीस रमेश कीर, काँग्रेसचे दक्षिण जिल्हाध्यक्ष नुरुद्दीन सय्यद यांच्या प्रमुख उपस्थितीत कौशल फाळके यांनी रत्नागिरी शहरातील काँग्रेस भवन येथे काँग्रेस मध्ये प्रवेश केला.यावेळी  शहराध्यक्ष अश्फाक काद्री, संजय उर्फ बाळा मयेकर, नाथा आढाव व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

spot_img
spot_img

Latest Posts

spot_img

Don't Miss

Stay in touch

To be updated with all the latest news, offers and special announcements.