Saturday, March 21, 2026

Latest Posts

ग्रामीण पोलीस स्थानकात उद्या होणार गणपती बाप्पाची प्राणप्रतिष्ठापना

रत्नागिरी: गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात उद्या सकाळी गणपती बाप्पाची प्राणप्रतिष्ठापना होणार असून यासाठी ग्रामीण पोलीस निरीक्षक राजेंद्र यादव आणि पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी जोरदार तयारी केलेली आहे. मंगळवारी सायंकाळी गणपती बाप्पाचे आगमन ग्रामीण पोलीस स्थानकात झाले आहे. पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी मोठ्या उत्साहाने बाप्पाचे स्वागत केले. अकरा दिवस पोलीस स्थानकात बाप्पा विराजमान असणार आहे. तरी सर्व नागरिकांनी बाप्पाचे  दर्शन घेण्यासाठी ग्रामीण पोलिस  स्थानकात  यावे असे आवाहन ग्रामीण पोलीस दलाकडून करण्यात आले आहे.

spot_img
spot_img

Latest Posts

spot_img

Don't Miss

Stay in touch

To be updated with all the latest news, offers and special announcements.