Thursday, March 26, 2026

Latest Posts

“छान झालंय पुस्तक!”; अभिनेत्री प्रार्थना बेहेरेकडून ‘कोकण न्यूज एक्सप्रेस’च्या आरती संग्रहाचे कौतुक

रत्नागिरी: रविवारी रत्नागिरी शहरात नव्याने सुरू झालेल्या मलाबार या गोल्ड व डायमंड शोरूमचे उद्घाटन अभिनेत्री प्रार्थना बेहेरे आणि महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री तथा मराठी भाषा मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ना.डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते पार पडले. हे उद्घाटन झाल्यानंतर शनिवारी  प्रकाशित झालेल्या कोकण न्यूज एक्सप्रेसचा आरती  संग्रहाचे पुस्तक प्रसिद्ध अभिनेत्री प्रार्थना बेहेरे यांना हे पुस्तक कोकण न्यूज एक्सप्रेसचे संपादक तन्मय दाते यांनी भेट दिली. हे पुस्तक पाहून प्रार्थना बेहेरे यांनी आनंद व्यक्त केला. “पुस्तक खूपच छान झाले आहे,” अशा शब्दांत त्यांनी कौतुक केले. इतकेच नव्हे, तर त्यांनी उत्साहात ‘गणपती बाप्पा मोरया’ अशी घोषणा देत कोकणच्या गणेशोत्सवाची आठवण जागवली. यावेळी प्रार्थना बेहेरे यांनी ‘कोकण न्यूज एक्सप्रेस’च्या कार्याचे कौतुक करत संपूर्ण टीमला त्यांच्या पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

spot_img
spot_img

Latest Posts

spot_img

Don't Miss

Stay in touch

To be updated with all the latest news, offers and special announcements.