Friday, March 27, 2026

Latest Posts

नमो युवा रन नशा मुक्त भारत भव्य जिल्हास्तरीय मॅरेथॉन स्पर्धा

🔺दि.२८ सप्टेंबर २०२५ सकाळी ठीक ०६:३० वा. –  इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र चिपळूण आयोजक – भारतीय जनता पार्टी रत्नागिरी आणि भारतीय जनता युवा मोर्चा रत्नागिरीसदर स्पर्धा महिला/पुरुष अशा दोन स्वतंत्र गटात होईल*

*प्रथम गट – वय वर्षे १४ ते १८ वर्षे*
*अंतर – ३ कि. मी.*

*⏩मार्ग – इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र – चिंचनाका – बाजारपेठ – बाजारपुल येथून पुन्हा त्याच मार्गे इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र*

*प्रथम पारितोषिक – रोख रक्कम ५००० रू., मेडल व आकर्षक सन्मानचिन्ह*
*द्वितीय पारितोषिक – रोख रक्कम ४००० रू., मेडल व आकर्षक सन्मानचिन्ह*
*तृतीय पारितोषिक – रोख रक्कम ३००० रू., मेडल व आकर्षक सन्मानचिन्ह*
*चतुर्थ पारितोषिक – रोख रक्कम २००० रू., मेडल व आकर्षक सन्मानचिन्ह*
*उत्तेजनार्थ पारितोषिक – रोख रक्कम १००० रू., मेडल*
*उत्तेजनार्थ पारितोषिक – रोख रक्कम ५०० रू., मेडल*
*उत्तेजनार्थ पारितोषिक – रोख रक्कम ३०० रू., मेडल*
*उत्तेजनार्थ पारितोषिक – रोख रक्कम २०० रू., मेडल*


*🛑खुला गट – वय १८ वर्षे पासून पुढे*
*अंतर – ५ कि. मी.*

*⏩मार्ग – इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र – चिंचनाका – बाजारपेठ – बाजारपुल येथून पुन्हा त्याच मार्गे इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र – गोवळकोट रोड – गोवळकोट कमानी येथून पुन्हा त्याच मार्गे इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र*

*प्रथम पारितोषिक – रोख रक्कम १०,००० रू., मेडल व आकर्षक सन्मानचिन्ह*
*द्वितीय पारितोषिक – रोख रक्कम ७५०० रू., मेडल व आकर्षक सन्मानचिन्ह*
*तृतीय पारितोषिक – रोख रक्कम ५००० रू., मेडल व आकर्षक सन्मानचिन्ह*
*चतुर्थ पारितोषिक – रोख रक्कम २५०० रू., मेडल*
*उत्तेजनार्थ पारितोषिक – रोख रक्कम १००० रू., मेडल*

*सर्व सहभागी होणाऱ्या स्पर्धकांना प्रमाणपत्र आणि मेडल देऊन सन्मानित केले जाईल.*

*नोंदणी करिता संपर्क*
*श्री.शशिकांत मोदी – 8888722111*
*श्री.विनोद भुरण – 9975170705*
*श्री.महेश तटकरे – 8369683992*
*श्री.गणेश हळदे – 9552019022*
*श्री.मंदार कदम – 9764490811*
*श्री.शुभम पिसे – 8888935177*
*श्री.संकेत चिले – 7972884388*
*श्री.अभिनव भुरण – 7276479730*
*राजेश सावंत*
*जिल्हा अध्यक्ष दक्षिण*
*सतिष मोरे*
*जिल्हा अध्यक्ष उत्तर*
*मंदार खंडकर*
*युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष*

spot_img
spot_img

Latest Posts

spot_img

Don't Miss

Stay in touch

To be updated with all the latest news, offers and special announcements.