Thursday, July 31, 2025

Latest Posts

पालकमंत्री डॉ उदय सामंत यांचा दौरा


रत्नागिरी  : राज्याचे उद्योग मंत्री तथा पालकमंत्री डॉ. उदय सामंत हे जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा पुढीलप्रमाणे आहे. शनिवार दि. १२ जुलै  रोजी सकाळी ६ वाजता कोकणकन्या एक्सप्रेसने रत्नागिरी रेल्वे स्थानक येथे आगमन व मोटारीने शासकीय विश्रामगृह, रत्नागिरी कडे प्रयाण. सकाळी ६.२० वाजता शासकीय विश्रामगृह येथे आगमन व राखीव. सकाळी १० वाजता दामले विद्यालय छत्री वाटप कार्यक्रमास उपस्थिती (स्थळ : दामले विद्यालय ) सकाळी ११ वाजता रत्नागिरी नगर परिषद अंतर्गत लाड-पागे समिती सफाई कामगार यांना कायम नियुक्ती पत्र वितरण कार्यक्रमास उपस्थिती. (स्थळ : नगर परिषद सभागृह) दुपारी १२ वाजता रत्नागिरी येथून मोटारीने पावस्करवाडी, ता. संगमेश्वर कडे प्रयाण. दुपारी १ वाजता बळीराजा वाढावेसराड पावस्कर वाडी व शिवसेना तालुका संगमेश्वर आयोजित सामुहिक नांगरणी व भात लावणी स्पर्धा उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती (स्थळ : पावस्कर वाडी, ता. संगमेश्वर) दुपारी २ वाजता पावस्कर वाडी, ता. संगमेश्वर येथून मोटारीने रत्नागिरी कडे प्रयाण. दुपारी ३ वाजता CMEGP व PMEGP योजनेसंदर्भात आढावा बैठक (स्थळ : जिल्हाधिकारी कार्यालय). दुपारी ३.४५ वाजता रत्नागिरी जिल्हा राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक
(स्थळ : जिल्हाधिकारी कार्यालय ) दुपारी ४.३० वाजता धर्मवीर संभाजी महाराज स्मारकाचे सादरीकरण (स्थळ : जिल्हाधिकारी कार्यालय) सायंकाळी ५.३० वाजता “चवीका चहा स्टॉल वाटप कार्यक्रमास उपस्थिती (स्थळ : साळवी स्टॉप ) सायंकाळी ६ वाजता प्रभाग क्र.५ मधील नूतन सभागृहाचे उद्घाटन व दहावी बारावी विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रमास उपस्थिती (स्थळ: साळवी स्टॉप ) सायंकाळी ७.३० वाजता विठ्ठल मंदिर विकासकामासंदर्भात बैठक (स्थळ : शासकीय विश्रामगृह ) रात्रौ साईनुसार शासकीय विश्रामगृह, रत्नागिरी येथे आगमन व राखीव.
रविवार दि. १३ जुलै रोजी सकाळी ९ ते १२ वाजता पाली निवासस्थान येथे राखीव.(स्थळ : पाली, रत्नागिरी) दुपारी ३ वाजता रत्नागिरी तालुका भंडारी समाज संघ आयोजित विद्यार्थी गुणगौरव व सत्कार समारंभास उपस्थिती (स्थळ: कित्ते भंडारी हॉल, बंदर रोड ) दुपारी ४ ते ६ वाजता विरंगुळा विश्रामगृह (MSRTC) येथे राखीव (स्थळ : माळनाका ) रात्रौ १०.५० वाजता रत्नागिरी रेल्वे स्थानक येथून कोंकणकन्या एक्सप्रेसने (गाडी नं.२०११२) मुंबईकडे प्रयाण.

spot_img
spot_img

Latest Posts

spot_img

Don't Miss

Stay in touch

To be updated with all the latest news, offers and special announcements.