Saturday, March 21, 2026

Latest Posts

पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी स्वीकारला पदभार

रत्नागिरी: नूतन पोलिस अधीक्षक नितिन बगाटे यांनी शनिवारी रत्नागिरी जिल्ह्याचा स्वीकारला पदभार. छत्रपती संभाजीनगर इथून रत्नागिरी जिल्हा येथे  पोलिस अधीक्षक पदी नियुक्ती. अतिरिक्त पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांनी केले स्वागत. उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश माईनकर आणि पोलिस निरीक्षक नितीन ढेरे यांनी पण केले स्वागत.

spot_img
spot_img

Latest Posts

spot_img

Don't Miss

Stay in touch

To be updated with all the latest news, offers and special announcements.