रत्नागिरी : भारतीय जनता पार्टी रत्नागिरी दक्षिण मधील जिल्हा कार्यकारणी नुकतीच जाहीर झाली असून. यामध्ये युवा मोर्चा जिल्हाध्यक्षपदी मंदार उमेश खंडकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मंदार खंडकर यांनी यापूर्वी रत्नागिरी शहर मंडल सरचिटणीस या पदी यशस्वी काम केले आहे.
भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा दक्षिण जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती होताच सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.



