Wednesday, July 30, 2025

Latest Posts

मत्स्यव्यवसाय, बंदरे मंत्री नितेश राणे यांचा रत्नागिरी  जिल्हा दौरा

रत्नागिरी, दि.२५ (जिमाका) : राज्याचे मत्स्यव्यवसाय, बंदरे मंत्री नितेश राणे हे जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा पुढीलप्रमाणे आहे. शनिवार दि. २६ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजता मोटारीने रत्नागिरीकडे प्रयाण. रात्रौ ८ वाजता रत्नागिरी शासकीय विश्रामगृह येथे आगमन व मुक्काम.
रविवार दि. २७ जुलै रोजी सकाळी ९-३० वाजता मोटारीने मिरकरवाडा बंदर, रत्नागिरीकडे प्रयाण. सकाळी १० वाजता केंद्र व राज्य शासन पुरस्कृत योजनेंतर्गत मिरकरवाडा मासेमारी बंदराचा विकास करणे या कामाच्या भूमिपुजन समारंभास पालकमंत्री रत्नागिरी यांच्यासमवेत उपस्थित. (स्थळ : मिरकरवाड बंदर, रत्नागिरी).

spot_img
spot_img

Latest Posts

spot_img

Don't Miss

Stay in touch

To be updated with all the latest news, offers and special announcements.