Friday, March 14, 2025

Latest Posts

मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांचा जिल्हा दौरा

रत्नागिरी : राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे हे उद्या शनिवारी  जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
शनिवार दि. ८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५.३० वाजता रत्नागिरी येथील मत्स्यव्यवसायीकांच्या समस्यांबाबत व मिरकरवाडा अतिक्रमणाबाबत बैठक. (स्थळ : शासकीय विश्रामगृह). सायंकाळी ६.३० वाजता भारतीय जनता पक्ष कार्यकर्ता मेळाव व सत्कार समारंभ (स्थळ : स्वयंवर मंगल कार्यालय, माळनाका, रत्नागिरी) सायंकाळी ७.३० वाजता मोटारीने पुण्याकडे प्रयाण.

spot_img
spot_img

Latest Posts

spot_img

Don't Miss

Stay in touch

To be updated with all the latest news, offers and special announcements.