Monday, April 28, 2025

Latest Posts

मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे आज रत्नागिरीत

रत्नागिरी: माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीयमंत्री, मा. खासदार नारायणराव राणे  यांच्या वाढदिवसानिमित्त रत्नागिरी गाडीतळ (लक्ष्मीचौक) येथे भारतीय जनता पार्टीचे नेते महाराष्ट्र राज्याचे मत्स्य व बंदरे विकास मंत्री  ना. नितेश  राणे  पुरस्कृत ‘खासदार श्री’ शरीरसौष्ठव स्पर्धा आज  दि 12 एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता आयोजित केली असून. यावेळी हिंदू जननायक  नितेश राणे  यांच्या प्रमुख उपस्थितीत सायंकाळी ८ वाजता हनुमान आरतीचे आयोजन केले आहे. रत्नागिरीकरांनी  मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन  राजेश सावंत यांनी केले आहे.

spot_img
spot_img

Latest Posts

spot_img

Don't Miss

Stay in touch

To be updated with all the latest news, offers and special announcements.