रत्नागिरी : तुमचं आवडतं ज्वेलरी ब्रँड, मलाबार गोल्ड अँड डायमंड्स, आता तुमच्या शहरात एक नवीन आणि भव्य शोरूम घेऊन येत आहे! सोन्या-चांदीचे मनमोहक दागिने, हिऱ्यांचे अप्रतिम कलेक्शन आणि कालातीत डिझाइन्सचा खजिना आता तुमच्या अगदी जवळ. एका अविस्मरणीय खरेदीच्या अनुभवासाठी सज्ज व्हा!
🎉 *भव्य उद्घाटन सोहळा*
*तारीख: २४ ऑगस्ट २०२५*
*प्रमुख पाहुणे: मा.ना.डॉ.उदयजी सामंत, मंत्री (उद्योग, मराठी भाषा),महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री रत्नागिरी जिल्हा
सौ.प्रार्थना बेहेरे अभिनेत्री या सुवर्ण क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी आणि आमचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी नक्की या. आम्ही तुमच्या स्वागतासाठी उत्सुक आहोत!
📍 पत्ता: तळ मजला, नवकार एन्क्लेव्ह, मारुती मंदिर, रत्नागिरी.
☎️ अधिक माहितीसाठी कॉल करा: 8138912916



