Friday, March 27, 2026

Latest Posts

महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री ना. डॉ उदयजी सामंत साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त रत्नागिरी शहरांमध्ये विविध कार्यक्रम करण्यात आले

रत्नागिरी : सर्वप्रथम श्री ग्रामदैवत भैरी चरणी साहेबांना उदंड आयुष्य मिळो म्हणून अभिषेक व प्रार्थना करण्यात आली, त्यानंतर जिल्हा शासकीय रुग्णालय येथे रुग्णांना फळ वाटप व व्हीलचेअर वाटप करण्यात आले, त्यानंतर रिमांड होम मधील मुलांना खाऊ चॉकलेट बिस्कीट केक वाटण्यात आले, त्यानंतर आठवडा बाजार रत्नागिरी येथील  बेघर नागरी निवारा केंद्र येथे राहणाऱ्या लोकांना व्हीलचेअरचे वाटप करण्यात आले, त्याप्रसंगी शिवसेनेचे शहर प्रमुख बिपिन बंदरकर नगराध्यक्ष शिल्पाताई सुर्वे सुदेश मयेकर, बंडशेठ साळवी,संजय साळवी, स्मितल पावस्कर,राजन शेटे, विजय खेडेकर,सौरभ मलुष्टे,प्रीतीताई सुर्वे, सायली पाटील,विकास पाटील, पूजा पवार श्रद्धा हदनकर दीपक पवार, प्रथमेश साळवी, मनोज साळवी, मुन्ना,चवंडे साळवी,किरण गांगण,किरण सावंत,नरेंद्र देसाई, ऋतुजा देसाई,समीक्षा वालम,दुर्गेश पांगम,श्री अनवाल,समीक्षा कुळीये, जन्हवी मुळे, अप्पा पुनस्कर,सुनील जगताप, गोट्या शेठ मोरे, संदेश कीर,सुनील शिवलकर, रितेश सुर्वे, विनय पावसकर,रुपेश पेडणेकर, काव्या प्रथमेश मोरे, युवराज शेटे, विणा रेडीज,संपदा डोंगरे,मंदार आम्रे, व सर्व शिवसैनिक उपस्थित होते.

spot_img
spot_img

Latest Posts

spot_img

Don't Miss

Stay in touch

To be updated with all the latest news, offers and special announcements.