Saturday, March 21, 2026

Latest Posts

मिरकर वाडा येथे तरुणाचा खून

रत्नागिरी:  शहरातील मिरकरवाडा खडकमोहल्ला परिसरात वादातून एका तरुणाचा खून झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात लोक मिरकरवाडा येथे जमल्याचे दिसून येत आहे. ज्या तरुणाने खून केला त्याला पोलिसांनी तत्काळ पकडल्याचे ही समजते. सदर तरुणाला भोसकून खून केल्याचे समोर येत आहे. घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी निलेश माईनकर शहर पोलीस निरीक्षक विवेक पाटील हे आपल्या टीम्स दाखल झाले आहेत.

spot_img
spot_img

Latest Posts

spot_img

Don't Miss

Stay in touch

To be updated with all the latest news, offers and special announcements.