Wednesday, March 25, 2026

Latest Posts

राम आळीत तरुणावर जीवघेणा हल्ला; रत्नागिरीत खळबळ

रत्नागिरी: रत्नागिरीतील राम आळी येथे रविवारी सकाळी झालेल्या हल्ल्याने एकच खळबळ उडाली. राम आळीतील एका एटीएम समोर ही घटना घडली. या एटीएम समोर गंभीर जखमी असलेला तरुण बसला होता. सुरक्षा रक्षकाने त्याला हटकत जाण्यास सांगितले. तरुण ऐकत नसल्याचा राग आल्याने सुरक्षा रक्षकाने तरुणाच्या डोक्यात लाकडी काठीने प्रहार केला. या हल्ल्यात तरुण  गंभीर जखमी झाला. घायाळ अवस्थेत तरुण रस्त्यावर कोसळला. रस्त्यावर रक्ताचा सडा पडला होता. येथील नागरिकांनी तत्काळ पोलिसांशी संपर्क केला. जखमी अवस्थेतील तरुणाला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी सहाय्यक पोलीस निरीक्षक केदार वायचळ, पोलीस उपनिरीक्षक सागर वाळुंजकर, परिविक्षाधीन पोलीस उपनिरीक्षक सिद्धी सावंत, पोलीस हेड कॉन्स्टेबल राकेश बागुल, वैभव नार्वेकर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक भगवान पाटील, पोलीस कॉन्स्टेबल मारुती कोळी

spot_img
spot_img

Latest Posts

spot_img

Don't Miss

Stay in touch

To be updated with all the latest news, offers and special announcements.