Saturday, March 28, 2026

Latest Posts

लोकशाही दिन ६ ऑक्टोबर रोजी

रत्नागिरी:  जिल्हास्तरावर दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हास्तरीय लोकशाही दिन साजरा होतो. माहे ऑक्टोबर 2025 चा लोकशाही दिन सोमवार 6 ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात दुपारी 1 ते 2  वाजता या वेळेत होणार आहे.*
             लोकशाही दिनाकरिता नागरिकांनी प्रथम तालुका लोकशाही दिनात अर्ज सादर करणे बंधनकारक आहे. तालुका लोकशाही दिनातील उत्तराने समाधान न झाल्यास जिल्हास्तरीय लोकशाही दिनात अर्जदार अर्ज सादर करु शकतात, असे प्र. उपजिल्हाधिकारी (सा.प्र) चंद्रकांत सूर्यवंशी यांनी कळविले आहे.

spot_img
spot_img

Latest Posts

spot_img

Don't Miss

Stay in touch

To be updated with all the latest news, offers and special announcements.