Wednesday, March 25, 2026

Latest Posts

शहरातील विठ्ठल मंदिर येथील श्री स्वामी समर्थ मंदिरात उद्या पौर्णिमेचा उत्सव

रत्नागिरी : उद्या शनिवार दिनांक ०९ ऑगस्ट रोजी विठ्ठल मंदिर रत्नागिरी येथील श्री स्वामी समर्थ मंदिरात पौर्णिमेचा उत्सव साजरा केला जाणार आहे.
त्याची रूपरेषा खालीलप्रमाणे :-

सकाळी 6:30 वाजता श्री स्वामींवर सामूहिक अभिषेक

सकाळी 7:30 वाजता श्री स्वामींची महाआरती

सकाळी 8 वाजता व त्यानंतर इच्छुक भक्तांना वैयक्तिक अभिषेक

दुपारी 11:30 वाजता श्री स्वामींना नैवेद्य अर्पण

दुपारी 12 वाजता महाआरती

दुपारी 12:30 वाजता महाप्रसाद

सायंकाळी 4 वाजता भजन

सायंकाळी 7 वाजता श्री स्वामींची महाआरती

सायंकाळी 7:30 श्री स्वामी प्रसाद

तरी सर्व स्वामी भक्तांनी स्वामी दर्शनाचा आणि स्वामी प्रसादाचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती🙏🌼
बोला अवधूतचिंतन श्री स्वामी समर्थ 🌸🙏

spot_img
spot_img

Latest Posts

spot_img

Don't Miss

Stay in touch

To be updated with all the latest news, offers and special announcements.