Monday, March 23, 2026

Latest Posts

शिल्पा सुर्वे नगराध्यक्ष पदाच्या महायुतीच्या उमेदवार

रत्नागिरी : रत्नागिरी शहराची उत्कंटा वाढून असलेली महायुतीच्या नगराध्यक्ष पदाचे नाव  नाव काल रात्री घोषित करण्यात आल्याने  आनंद व्यक्त करण्यात आला. दरम्यान आज सकाळी 11 वाजता नगराध्यक्ष पदासाठी  महायुती चे  उमेदवार शिल्पा सुर्वे  या उमेदवारी अर्ज दाखल करणार असून  त्यांच्या समवेत पालकमंत्री डॉ  उदय सामंत महायुती चे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित राहणार
दरम्यान खूप  दिवसा पासून ची असलेली उत्सुकता आता संपली आहे.
आता शिल्पा सुर्वे व शिवानी सावंत माने यांच्यात खरी लढत होणार आहे.

spot_img
spot_img

Latest Posts

spot_img

Don't Miss

Stay in touch

To be updated with all the latest news, offers and special announcements.