रत्नागिरी : राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे खात्याचे मंत्री तथा सिंधुदूर्ग जिल्यााणचे पालकमंत्री नितेश राणे जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा सविस्तर दौरा पुढीलप्रमाणे आहे.
बुधवार १३ ऑगस्ट, २०२५ रात्री ११.०५ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथून कोकण कन्या एक्सप्रेसने चिपळूण, जि. रत्नागिरीकडे प्रयाण.
गुरुवार, १४ ऑगस्ट, २०२५ रोजी सकाळी ४ वाजता चिपळूण, जि. रत्नागिरी येथे आगमन व मोटारीने हॉटेल तेज ग्रँड, खेर्डी, ता. चिपळूण जि. रत्नागिरीकडे प्रयाण. सकाळी ४.१० वाजता हॉटेल तेज ग्रँड, खेर्डी, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी येथे आगमन व राखीव. सकाळी ०८.३० वाजता आमचा देवा भाऊ या अभियानांतर्गत राख्यांचे संकलन (स्थळ : हॉटेल तेज ग्रँड, खेर्डी, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी). सकाळी ९ वाजता वाशिष्ठी दूध डेअरी प्रकल्पाला भेट व पत्रकार परिषद. सकाळी ९.३० वाजता मोटारीने रत्नागिरीकडे प्रयाण. सकाळी ११.०० वाजता आमचा देवा भाऊ या अभियानांतर्गत राख्यांचे संकलन (स्थळ : भाजपा कार्यालय, ता. जि.रत्नागिरी) दुपारी १२.०० वाजता मोटारीने ओरोस, जि. सिंधुदुर्गकडे प्रयाण.