रत्नागिरी : राज्याचे उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उद्या (१५ फेब्रुवारी) जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

शनिवारी दुपारी १.१५ वाजता रेमंड हेलिपॅड, ठाणे येथे आगमन व हेलिकॉप्टरने रत्नागिरी विमानतळाकडे प्रयाण. दुपारी २.१५ वाजता रत्नागिरी विमानतळ येथे आगमन व मोटारीने चंपक मैदान, रत्नागिरीकडे प्रयाण. दुपारी २.३० वाजता जाहीर आभार सभा (स्थळ : चंपक मैदान, रत्नागिरी) दुपारी ४ वाजता मोटारीने रत्नागिरी विमानतळाकडे प्रयाण. दुपारी ४.१५ वाजता रत्नागिरी विमानतळ येथे आगमन व हेलिकॉप्टरने रेमंड हेलिपॅड, ठाणेकडे प्रयाण.

