प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्था संचलित मानेज इंटरनॅशनल स्कूल या सी.बी.एस.ई बोर्डाच्या शाळेत
▪️सदर मार्गदर्शन शिबिरासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून NEET/JEE व CET यासारख्या स्पर्धा परीक्षांचे तज्ज्ञ समुपदेशक उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.
▪️तरी सदर मार्गदर्शन शिबिराचा इ. 10 वी, 11 वी व 12 वी Science च्या सर्व विद्यार्थी व पालकांनी तसेच रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील संबंधीतांनी लाभ घ्यावा असे आवाहन संस्थेचे संस्थापक आणि शाळेच्या मुख्याध्यापिका यांनी केले आहे.



