Wednesday, March 25, 2026

Latest Posts

JEE/NEET, CET या स्पर्धा परीक्षांचे  नि:शुल्क  मार्गदर्शन शिबिराचे आयोजन रविवार दि. 23 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 10 वाजता   आयोजित करण्यात आले आहे

प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्था संचलित मानेज इंटरनॅशनल स्कूल या सी.बी.एस.ई बोर्डाच्या शाळेत
▪️सदर मार्गदर्शन शिबिरासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून  NEET/JEE व CET यासारख्या स्पर्धा परीक्षांचे तज्ज्ञ समुपदेशक उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.

▪️तरी सदर मार्गदर्शन शिबिराचा इ. 10 वी, 11 वी व 12 वी Science  च्या सर्व विद्यार्थी व पालकांनी तसेच  रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील  संबंधीतांनी लाभ घ्यावा असे आवाहन संस्थेचे संस्थापक आणि शाळेच्या मुख्याध्यापिका  यांनी केले आहे.

spot_img
spot_img

Latest Posts

spot_img

Don't Miss

Stay in touch

To be updated with all the latest news, offers and special announcements.