Sunday, March 22, 2026

Latest Posts

गलिच्छ राजकारणाला कंटाळून पदाचा राजीनामा : ॲड. देवेंद्र उर्फ बंटी वणजू 

रत्नागिरी : गलिच्छ राजकारणाला कंटाळून आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या रत्नागिरी तालुकाध्यक्ष पदाचा आपण स्वतः आणि ॲड. राकेश आंब्रे हे शहराध्यक्ष पदाचा राजीनामा देत असल्याचे ॲड. देवेंद्र उर्फ बंटी वणजू यांनी जाहीर केले.पालकमंत्री म्हणाले होते की महायुतीत आम्हाला राष्ट्रवादीचा कटू अनुभव आला; मात्र नगरपालिका निवडणुकीत आम्हाला २ जागा देण्याचे आश्वासन दिले होते; मात्र शेवटी एकही जागा दिली नाही. त्यामुळे आम्हालाच त्यांचा कटू अनुभव आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. निवडणुकीत कार्यकर्ता म्हणून काम करणार बाकी कुठल्याही प्रक्रियेत सक्रिय नसल्याचेही त्यांनी सांगितले.

spot_img
spot_img

Latest Posts

spot_img

Don't Miss

Stay in touch

To be updated with all the latest news, offers and special announcements.