रत्नागिरी : रत्नागिरीतील प्रसिद्ध व्यावसायिक हृषीकेश जोशी यांना मातृशोक. सीमा हेमंत जोशी (७५) व यांचे आज मंगळवारी दुपारी १.०० वाजण्याचा सुमारास शिरगाव शिवरेवाडी येथील राहत्या घरी निधन झाले. सीमा जोशी यांच्या पश्चात पती, मुलगी, जावई, मुलगा, सून आणि नातवंडे असा परिवार आहे.



