Wednesday, July 15, 2026

Latest Posts

पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांचा दौरा

रत्नागिरी, दि. १४(जिमाका)- राज्याचे उद्योग, मराठी भाषा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत हे बुधवार, दि. १५ जुलै रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.
    दौरा कार्यक्रम (बुधवार, दि. १५ जुलै २०२६):
दुपारी ०१:०० वा. – मोटारीने कसबा, ता. संगमेश्वरकडे प्रयाण.
दुपारी ०२:०० वा. – धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मारक भेट (मंत्री मा. ना. श्री. आशिषजी शेलार यांच्या समवेत) | स्थळ: कसबा, ता. संगमेश्वर.
दुपारी ०३:३० वा. – कातळ शिल्प भेट व पाहणी (मंत्री मा. ना. श्री. आशिषजी शेलार यांच्या समवेत) | स्थळ: चवे-देऊड (चाटवळवाडी फाटा), ता. जि. रत्नागिरी.
दुपारी ०४:०० वा. – चवे-देऊड येथून मोटारीने रत्नागिरीकडे प्रयाण.
सायं. ०४:३० वा. – नमन व जाखडी कलाकार संघटनांच्या वतीने आयोजित सत्कार समारंभास उपस्थिती | स्थळ: जयेश मंगल कार्यालय, रत्नागिरी.
सायं. ०६:०० वा. – कबड्डी महर्षी स्व. शंकरराव उर्फ बुवा साळवी जन्मदिनानिमित्त २६ व्या कबड्डी दिन सोहळ्यास उपस्थिती | स्थळ: देसाई बँक्वेट हॉल, विवेक हॉटेल, माळनाका, रत्नागिरी.
रात्री ०८:०० वा. – स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांच्या जीवनकार्यावर आधारित “विश्वभूषण स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर” संगीत, नृत्य, नाट्यमय कार्यक्रमास उपस्थिती | स्थळ: मराठा भवन हॉल, माळनाका, रत्नागिरी.

spot_img
spot_img

Latest Posts

spot_img

Don't Miss

Stay in touch

To be updated with all the latest news, offers and special announcements.