Tuesday, April 14, 2026

Latest Posts

ठाकरे शिवसेनेतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

रत्नागिरी  : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त पुष्पहार अर्पण करून  अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी ज्येष्ठ शिवसैनिक आणि विधानसभा क्षेत्रप्रमुख प्रमोद शेरे, शहरप्रमुख प्रशांत साळुंखे, महिला उपजिल्हा संघटक रशिदा  गोदड, महिला आघाडीच्या शिवानी सावंत-माने, नगरसेविका फौजिया मुजावर, उपशहरप्रमुख  नितीन तळेकर, सलील डाफळे, दिलावर गोदड, साजिद पावसकर, तन्वीर मुजावर, सुफियान जयगडकर, अक्षय कांबळे, सुवर्णा कडू, राजश्री लोटणकर, प्रसन्न सुर्वे, योगेश कोरगावकर
उपस्थित होते.

spot_img
spot_img

Latest Posts

spot_img

Don't Miss

Stay in touch

To be updated with all the latest news, offers and special announcements.