Sunday, March 29, 2026

Latest Posts

आमदार किरण सामंत यांची पालीतील दत्त साई मंदिरला सपत्नीक भेट 

पाली : लांजा-राजापूर-साखरपा तालुक्याचे आमदार किरण सामंत यांनी सपत्नीक पाली येथील दत्त साई मंदिरला भेट देऊन देवदर्शन घेतले. पाली बस स्थानक येथे वसलेले दत्त साई मंदिर हे किरण सामंत यांच्या सहकार्यातून उभारलेले आहे. याप्रसंगी देवस्थानच्या वतीने त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी रिक्षा संघटनेचे अध्यक्ष सागर सावंत, पप्पा चौगुले, दिलीप सावंत, विजय चव्हाण, रिक्षा संघटनेचे पदाधिकारी तसेच पाली पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

spot_img
spot_img

Latest Posts

spot_img

Don't Miss

Stay in touch

To be updated with all the latest news, offers and special announcements.