Saturday, May 2, 2026

Latest Posts

दोन महाराष्ट्र नेवल युनिट एनसीसीतर्फे रत्नागिरीत शिबिर सुरू

रत्नागिरी : दोन महाराष्ट्र नेवल युनिट एनसीसी रत्नागिरी या कार्यालयामार्फत आयोजित वार्षिक प्रशिक्षण शिबिर ३०१ कॅम्प शिरगाव येथील मत्स्य महाविद्यालयात २९ एप्रिल ते ८ मे या कालावधीत आयोजित करण्यात आलेला आहे.
यामध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग व कोल्हापूर जिल्ह्यातील एकूण
२८८ राष्ट्रीय छात्र सेनेचे कॅसेट्स, एनसीसी ऑफिसर ३, गर्ल्स कॅडेट इन्स्ट्रक्टर १ व नेव्ही ऑफिसर स्टाफ ८ तसेच राज्य शासकीय कर्मचारी ८ सहभागी झाले आहेत. हा कॅम्प कमांडर रामंजून दीक्षित यांच्या मार्गदर्शनखाली आयोजित केला आहे. या कॅम्पमध्ये कॅम्प मधून विद्यार्थ्यांना शिस्त, देशप्रेम, समानता, ध्येय, जिद्द यासारख्या अनेक गुणांचा विकास घडविण्यासाठी विविध उपक्रम, कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने सहभागी कॅडेट्सना विविध प्रशिक्षण देखील दिली जात आहेत.

spot_img
spot_img

Latest Posts

spot_img

Don't Miss

Stay in touch

To be updated with all the latest news, offers and special announcements.