Friday, July 17, 2026

Latest Posts

उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत जिल्हा दौऱ्यावर

रत्नागिरी, दि. 17 (जिमाका) : राज्याचे उद्योग मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत हे जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा सविस्तर दौरा पुढीलप्रमाणे आहे.*
शनिवार दि. 18 जुलै रोजी सकाळी 9.30 ते दुपारी 12 वाजता भेटीसाठी राखीव (स्थळ : पाली कार्यालय, पाली ) दुपारी 12.30 वाजता खेडशी जिल्हा परिषद गट संदर्भात बैठक.( स्थळ: बाळासाहेब ठाकरे सभागृह हॉल, ग्रामपंचायत मिरजोळे) दुपारी 3 वाजता नाचणे जिल्हा परिषद गट संदर्भात बैठक (स्थळ: बालाजी हॉल, शांतीनगर, नाचणे) दुपारी  4 वाजता झाडगांव जिल्हा परिषद गट संदर्भात बैठक (स्थळ : ओंकार मंगल कार्यालय, शिरगांव) दुपारी 5 वाजता कोतवडे जिल्हा परिषद गट संदर्भात बैठक (स्थळ : घैसास महालक्ष्मी हॉल, कोतवडे) सायंकाळी 6 वाजता वाटद जिल्हा परिषद गट संदर्भात बैठक (स्थळ : खंडाळा हायस्कूल, वाटद) रात्रौ सोईनुसार रत्नागिरी येथे राखीव.
रविवार दि. 19 जुलै रोजी सकाळी 9 ते 10.30 वाजता भेटीसाठी राखीव (पाली कार्यालय, पाली) सकाळी 11 ते दुपारी 2 वाजता शिवसेना तालुका तर्फे रत्नागिरी-संगमेश्वर मतदार संघातील दहावी-बारावी गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभास उपस्थिती (स्थळ : स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर नाट्यगृह, रत्नागिरी) दुपारी 3 वाजता गोळप जिल्हा परिषद गट संदर्भात बैठक( स्थळ : फणसोप हायस्कूल, फणसोप) दुपारी 4 वाजता पावस जिल्हा परिषद गट संदर्भात बैठक (स्थळ : पावस विद्या मंदिर, पावस) सायंकाळी 5 वाजता कर्ला जिल्हा परिषद गट संदर्भात बैठक (स्थळ : स्वामी समर्थ हॉल, टेंभ्ये)  सायंकाळी 6 वाजता हातखंबा जिल्हा परिषद गट संदर्भात बैठक (स्थळ : श्री मंगल कार्यालय, पाली) रात्रौ सोईनुसार शासकीय विश्रामगृह, रत्नागिरी येथे राखीव. रात्रौ 11.30 वाजता रत्नागिरी रेल्वे स्थानक येथून कोकणकन्या एक्सप्रेसने  मुंबईकडे प्रयाण.

spot_img
spot_img

Latest Posts

spot_img

Don't Miss

Stay in touch

To be updated with all the latest news, offers and special announcements.