रत्नागिरी :
कोल्हपुरहून रत्नागिरीला परतत असताना वाटेतच हृदय विकाराचा झटका येऊन भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांचे बुधवारी रात्री निधन झाले होते.
त्यांची अत्यंयात्रा राहत्या घरातुन (स्टेटबँक काँलनी) येथुन सकाळी 11 वाजता निघणार आहे आणि अंत्यविधी मिरकरवाडा स्मशानभुमी येथे होणार आहे.
रत्नागिरी नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष म्हणूनही थैंक काम केले होते. त्यांच्या निधनाची बातमी कळताच सर्व स्तरांतून शोक व्यक्त करण्यात आला. रत्नागिरीतील क्रीडा आणि राजकारण क्षेत्रात त्यांनी काम केले त्यांचा मित्र वर्ग मोठा होता
गुरुवारी सकाळी त्याच्या मुलीने शिवानी माने नी अग्नी दिली



