Monday, June 22, 2026

Latest Posts

अनंत चतुर्दशीच्या मिरवणुकीला पारंपरिक वाद्याला महत्त्व द्या : शहर पोलीस निरीक्षक विवेक पाटील

रत्नागिरी : गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या जयघोषात आज  शनिवारी अनंत चतुर्दशीला रत्नागिरी शहरातील ०८ सार्वजनिक आणि सुमारे १२०० घरगुती बाप्पांचे विसर्जन होणार आहे रत्नागिरी शहरातील मांडवी आणि भाट्ये समुद्रकिनारी विसर्जन होणार असून या ठिकाणी पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. ०८ अधिकारी व ९५ पोलीस अंमलदार या बंदोबस्तामध्ये उपस्थित असणार आहेत.  पारंपरिक वाद्यासह नियोजनबद्ध डॉल्बी व डीजेमुक्त विसर्जन मिरवणूक करा असे आवाहन पोलिस निरीक्षक विवेक पाटील यांनी केले आहे.

spot_img
spot_img

Latest Posts

spot_img

Don't Miss

Stay in touch

To be updated with all the latest news, offers and special announcements.