Friday, July 31, 2026

Latest Posts

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे जिल्हा दौऱ्यावर

रत्नागिरी : राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
   रविवार दि. 2 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता छत्रपती शिवाजी महाराज  महाराजस्व अभियान कार्यक्रमास उपस्थिती व नागरिकांची निवेदने स्विकारणे (स्थळ : गोगटे-जोगळेकर महाविद्यालय मैदान, रत्नागिरी). दुपारी 12 वाजता राखीव (रघुनाथ पांडे) . दुपारी 12.30 वाजता राखीव (स्वयंवर मंगल कार्यालय, रत्नागिरी). दुपारी 1.30 वाजता जिल्हाधिकारी रत्नागिरी यांच्यासमवेत महसूल, मुद्रांक शुल्क व नोंदणी विभाग, भूमि अभिलेख विभागाच्या आढावा बैठकीस उपस्थिती. (स्थळ : जिल्हा नियोजन सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय). दुपारी 3.30 वाजता राखीव.

spot_img
spot_img

Latest Posts

spot_img

Don't Miss

Stay in touch

To be updated with all the latest news, offers and special announcements.