Thursday, April 30, 2026

Latest Posts

सस्नेह निमंत्रण

🌷 ** 🌷

*रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे,*
*पी. जी. अभ्यंकर कला व वाणिज्य आणि आर. बी. कुळकर्णी विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय, रत्नागिरी*
*सुवर्ण महोत्सवी वर्ष 2025-2026*

*आदरणीय मान्यवर माजी शिक्षकवृंद,*
*माजी विद्यार्थी व प्रिय विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो,*

आपल्याला अत्यंत आनंदाने कळविण्यात येते की, या अभ्यंकर कुळकर्णी कनिष्ठ महाविद्यालय, रत्नागिरी या आपल्या लाडक्या महाविद्यालाचा सुवर्ण महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. या गौरवशाली 50 वर्षांच्या प्रवासात आपल सर्वांच प्रेम आणि सहकार्याने महाविद्यालयाने यशस्वी वाटचाल केली आहे. या विशेष प्रसंगी, जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आणि हा ऐतिहासिक क्षण साजरा करण्यासाठी आपण सप्रेम उपस्थित राहून या सोहळयाची शोभा वाढवावी, ही नम्र विनंती.

🟡  *सोमवार, 4 मे 2026*
▪️सकाळी 10.00 वा. :  उद्घाटन समारंभ ▪️दुपारी 2.00 वा. : माजी विद्यार्थी सांस्कृतिक कार्यक्रम ▪️दुपारी 3.30 वा. : माजी विद्यार्थी व शिक्षक मेळावा ▪️सायंकाळी 5.30 वा. : माजी विद्यार्थी गायनाचा कार्यक्रम.

🟢  *प्रमुख पाहुणे*
🔹 *मा.श्री. श्रीपाद नाईक (ऊर्जा आणि नवीन व नवीकरणी ऊर्जा राज्यमंत्री भारत सरकार तसेच अध्यक्ष रत्नागिरी एज्युकेशन सोसायटी, रत्नागिरी)*
🔹 *मा.ना. डॉ. उदय सामंत (मंत्री, उद्योग व मराठी भाषा, महाराष्ट्र राज्य)*
🔹 *मा.श्री. श्रीकृष्ण चितळे (संचालक, चितळे उद्योग समूह, पुणे)*

🟡  *मंगळवार, 5 मे 2026*
▪️दुपारी 3.00 वा. : माजी विद्यार्थी सांस्कृतिक कार्यक्रम (सादरकर्ते – BPA चे विद्यार्थी).▪️सायंकाळी 5.00 वा. : समारोप समारंभ
🟢 *प्रमुख पाहुणे*
🔸 *मा. ना.नितेश राणे (मंत्री, मत्स्य व्यवसाय व बंदर विकास, महाराष्ट्र राज्य)*
🔸 *मा. श्री. किरण उर्फ भैय्या सामंत (आमदार, लांजा- राजापूर- साखरपा विधानसभा मतदार संघ)*
🟣 *प्रमुख उपस्थिती*
♦️ *मा. श्रीमती शिल्पाताई पटवर्धन* (कार्याध्यक्ष, र.ए. सोसायटी,रत्नागिरी)
♦️ *मा. ॲड. विजयराव साखळकर* (उपकार्याध्यक्ष, र.ए. सोसायटी,रत्नागिरी)
♦️ *मा.श्री.सतीश शेवडे* (कार्यवाह, र.ए. सोसायटी,रत्नागिरी)
♦️ *मा.श्री. श्रीकांत दुदगीकर* (सहकार्यवाह, र.ए. सोसायटी,रत्नागिरी)
आणि
*रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे सर्व मान्यवर पदाधिकारी*
——————————————————
*कार्यक्रम स्थळ* : *खातू नाट्यमंदिर, रत्नागिरी*
——————————————————
🌱 *आपले विनित*
◼️ *श्री. आनंद देसाई* अध्यक्ष, शालेय समिती
◼️ *प्रा. डॉ. मकरंद साखळकर* प्राचार्य
◼️ *प्रा. सुनील गोसावी* उपप्राचार्य
◼️ *प्रा. वैभव कानिटकर* सुवर्ण महोत्सव समन्वयक
*समस्त अभ्यंकर-कुळकर्णी कनिष्ठ महाविद्यालय परिवार*

spot_img
spot_img

Latest Posts

spot_img

Don't Miss

Stay in touch

To be updated with all the latest news, offers and special announcements.