Wednesday, March 25, 2026

Latest Posts

नगरपरिषद/नगरपंचायत निवडणूक जिल्ह्यात ६८.१४ टक्के मतदान

रत्नागिरी, दि. २ (जिमाका) : जिल्ह्यातील ४ नगरपरिषद आणि ३ नगरपंचायतींसाठी आज सकाळी ७.३० वाजता ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत ४९१९८ पुरुष, ५१२२७ महिला तर इतर १ अशा एकूण १ लाख ४२६ मतदारांनी मतदान केले. एकूण ६८.१४ टक्के मतदान झाले. नगरपरिषद/नगरपंचायतीचे नाव, पुरुष मतदान, महिला मतदान, एकूण मतदान, झालेले मतदान, पुरुष, महिला, एकूण व टक्केवारी पुढीलप्रमाणे-
   *नगरपरिषद रत्नागिरी -*  पुरुष ३१३२४, महिला ३३४२१ इतर १ एकूण मतदान ६४७४६ पैकी  झालेले मतदान  – पुरुष १७२४५, महिला १८४२२, इतर १ एकूण- ३५६६८, ५५.०९ टक्के
*चिपळूण -* पुरुष २०९८६, महिला २१५९६ एकूण मतदान ४२५८२ पैकी झालेले मतदान – पुरुष १३४३९, महिला १३८७८ एकूण २७३१७, ६४.१५ टक्के
*खेड -* पुरुष ६५००, महिला ७४९५ एकूण मतदान १३९९५ पैकी  झालेले मतदान – पुरुष ४०६०, महिला ४६९१ एकूण ८७५१, ६२.५३ टक्के
*राजापूर -* पुरुष ३९२४, महिला ४२१९ एकूण मतदान ८१४३ पैकी झालेले मतदान –  पुरुष ३०९२, महिला २९७९ एकूण ६०७१,  ७४.५५ टक्के
*नगरपंचायत लांजा -* पुरुष ७०८७, महिला ७१४५ एकूण मतदान १४२३२ पैकी  झालेले मतदान – परुष ५१२३, महिला ४९९० एकूण १०११३, ७१.०६ टक्के
*देवरुख -* पुरुष ५२०८,  महिला ५५८१ एकूण मतदान १०७९८ पैकी झालेले मतदान – पुरुष ३९९५, महिला ४०२५ एकूण ८०२०, ७४.३३ टक्के
*गुहागर -* पुरुष २८५६, महिला ३१०५ एकूण मतदान ५९६१ पैकी  झालेले मतदान –पुरुष २२४४, महिला २२४२ एकूण ४४८६, ७५.२६ टक्के.

spot_img
spot_img

Latest Posts

spot_img

Don't Miss

Stay in touch

To be updated with all the latest news, offers and special announcements.