Saturday, April 11, 2026

Latest Posts

कबड्डी स्पर्धेचे आयोजन

रत्नागिरी: महाराष्ट्र राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री मा. ना. उदय सामंत साहेब तसेच लांजा राजापूर मदरसंघाचे आमदार मा. किरण उर्फ भैया शेठ सामंत साहेब* आणि *शिवसेना तालुका प्रमुख श्री महेश उर्फ बाबुशेठ म्हाप* यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेना खेडशी आयोजित तालुका कबड्डी असो. च्या मान्यतेने मॅटवरील नामदार आमदार चषक 2026 तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेचे  उदघाट्न सोहळा शुक्रवार दि.१० एप्रिल 2026 रोजी *युवासेना तालुका प्रमुख श्री तुषार साळवी* यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच *खेडशी जि. प सदस्य सौ.हर्षदाताई गावडे, जि. प सदस्य सभापती ऍड. सुयोग कांबळे, खेडशी माजी सरपंच शिवसेना उपतालुका प्रमुख श्री भिकाजी गावडे, फणसवळे पंचायत समिती सदस्य श्री सुमेश आंबेकर, शिवसेना विभाग प्रमुख श्री प्रवीण पवार,खेडशी ग्रामपंचायत माजी सरपंच निरंजन सुर्वे,उपविभाग संघटक मंगेश पवार, श्री नगर संस्था अध्यक्ष श्री रमेश कसबेकर* आदि. प्रमुख मान्यवरांच्या हस्ते पार पडला.
   या उदघाट्न प्रसंगी *युवासेना तालुका समन्वयक देवदत्त पेंडसे, उपतालुका अनिकेत चव्हाण, उपतालुका प्रमुख संदीप नाखरेकर, मिरजोळे विभाग प्रमुख हर्षराज पाटील, हरचेरी विभाग प्रमुख प्रशांत चाळके, विभाग समन्वयक विकास कामेरकर, नाचणे उपविभाग प्रमुख अभी घोडके, उपविभाग प्रमुख प्रशांत चवेकर, उपविभाग समन्वयक अनिकेत माने, योगेश काताळकर, सिद्धेश जोशी, दिपक पवार, वैभव कामेरकर, संतोष हरचेकर, अतुल माने* तसेच *शिवसेना शाखा प्रमुख संतोष खातू, उपशाखा प्रमुख जय कांबळे, शाखा प्रमुख विलास घाणेकर, मा. उपसरपंच मिरजोळे  राहुल पवार, ग्रामपंचायत सदस्या सौ.कांचन ताई कोकितकर, महिला उपशाखा प्रमुख सौ.निकिता विचारे,शहर समन्वयक प्रथमेश साळवी,**आदी शिवसेना युवासेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ तसेच कबड्डी प्रेमी मोठया संख्येने उपस्थित होते.🚩🚩

spot_img
spot_img

Latest Posts

spot_img

Don't Miss

Stay in touch

To be updated with all the latest news, offers and special announcements.