रत्नागिरी : शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक विवेक पाटील यांना नुकतेच पोलीस महासंचालक पदक प्रदान करण्यात आले. त्यानिमित्त त्यांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी रत्नागिरी शहर प्रमुख प्रशांत साळुंखे, उपशहरप्रमुख नितीन तळेकर, सलील डाफळे विभागप्रमुख संदेश भिसे साजिद पावसकर, विभागप्रमुख प्रशांत सुर्वे, शिवसैनिक शांताराम नारकर उपस्थित होते.



