रत्नागिरी, दि. 21(जिमाका): राज्याचे उद्योग मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.उदय सामंत हे जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा पुढीलप्रमाणे आहे.
बुधवार दिनांक 22 जुलै रोजी सकाळी 10.40 वाजता
वंदे भारत एक्सप्रेसने रत्नागिरी रेल्वे स्थानक येथे आगमन व मोटारीने शासकीय विश्रामगृह, रत्नागिरीकडे प्रयाण.
सकाळी 11 वा. शासकीय विश्रामगृह, रत्नागिरी येथे आगमन व राखीव. सकाळी 11.15 वा. मा. मुख्यमंत्री महोदय यांचा जन्मदिवस तसेच माजी उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीचे औचित्य साधून आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान कार्यक्रमास उपस्थिती
(स्थळ : जयेश मंगल कार्यालय, रत्नागिरी)
दुपारी 2 त 5 वाजता भेटीसाठी राखीव (स्थळ : संपर्क कार्यालय, जयस्तंभ )
सायंकाळी 5 वाजता रत्नागिरी येथून मोटारीने मनोहर आंतरराष्ट्रीय विमान तळ (मोपा), गोवाकडे प्रयाण .



