Friday, July 24, 2026

Latest Posts

रत्नागिरीचे ग्रामदैवत श्रीदेव भैरी बुवाच्या आषाढ पालखी उत्सवाला भक्तिमय प्रारंभ


रत्नागिरी – आषाढ महिन्यातील अत्यंत श्रद्धेचा आणि परंपरेचा हा उत्सव आजपासून सुरू होत आहे. रत्नागिरीचे ग्रामदैवत श्री देव भैरीबुवाच्या आषाढ पालखी उत्सवाला आज उत्साहात प्रारंभ झाला. हजारो भाविकांच्या उपस्थितीत पालखीची पहिली ग्रामप्रदक्षिणा पार पडत असून, संपूर्ण बारा वाड्यासमवेत रत्नागिरी भक्तिरसात न्हाऊन निघणार आहे.

spot_img
spot_img

Latest Posts

spot_img

Don't Miss

Stay in touch

To be updated with all the latest news, offers and special announcements.