रत्नागिरी : आज दिनांक १९/०८/२०२६ रोजी आमदार प्रमोद जठार यांच्या उपस्थितीत साहिल मनोज साळवी यांची युवा मोर्चा तालुका अध्यक्ष (मध्य रत्नागिरी) पदी नियुक्ती करण्यात आली.. त्यावेळी तालुका अध्यक्ष प्रतिक देसाई, आणि भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते



