Tuesday, June 2, 2026

Latest Posts

हिंदूह्दयसम्राट शिवसेना प्रमुख मा.श्री.बाळासाहेब ठाकरे जन्मशताब्दी वर्षानिमित्त व युवासेनाप्रमुख श्री आदित्यजी ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औदित्य साधून 10 वी व 12 वी तील गुणवंत विद्यार्थ्यांचा ‘गुणगौरव सोहळा

हिंदूह्दयसम्राट शिवसेना प्रमुख मा.श्री.बाळासाहेब ठाकरे जन्मशताब्दी वर्षानिमित्त व युवासेनाप्रमुख श्री आदित्यजी ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शिवसेना(उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या व युवासेनेच्या(ग्रामीण व मुंबई कार्यकारणी) वतीने रत्नागिरी(दक्षिण) जिल्ह्यातील 10 वी व 12 वी तील गुणवंत विद्यार्थ्यांचा ‘गुणगौरव सोहळा शिवसेना नेते, सचिव तथा मा.खासदार श्री विनायकजी राऊत साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवार दि.13 जून 2026 रोजी सकाळी 10.00 वाजता मराठा भवन, देवरुख ता.संगमेश्वर, जि.रत्नागिरी येथे आयोजित करण्यात आला आहे.
तरी रत्नागिरी, लांजा, राजापूर, संगमेश्वर, चिपळूण तालुक्यातील दहावीमध्ये तालुक्यात प्रथम तीन विद्यार्थी व 12 मधील आर्टस्, कॉमर्स, सायन्स मधील तालुक्यातील प्रथम तीन आलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना गौरविण्यात येणार आहे. तरी या कार्यक्रमाला शिवसेना, युवासेना, महिला आघाडी, शिवसहकार सेना, रिक्षासेना व अंगीकृत सर्व संघटनांचे पदाधिकारी, शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, ही नम्र विनंती.
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
आपले नम्र,
श्री दत्ता कदम
शिवसेना जिल्हाप्रमुख (दक्षिण)

श्री सुरेश कदम
संपर्कप्रमुख (चिपळूण-संगमेश्वर विधानसभा)

सौ.वेदा फडके
शिवसेना जिल्हा महिला संघटक रत्नागिरी

श्री प्रसाद सावंत
जिल्हा युवाधिकारी रत्नागिरी

spot_img
spot_img

Latest Posts

spot_img

Don't Miss

Stay in touch

To be updated with all the latest news, offers and special announcements.