रत्नागिरी : राजे उमाजी नाईक जयंती दिनानिमित्त येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी राजे उमाजी नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनीही प्रतिमेस पुष्प वाहून अभिवादन केले.
यावेळी अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.



